देणगी माहिती

देणगी

ज्या देणगीदारांना देवळासाठी देणगी द्यायची असल्यास खालील प्रकारे देणगी द्यावी.

बँकेचे नाव खाते क्रमांक
Union Bank of India
३१८००२०१०००८४११
IDBI Bank
६०११००१०००९२१७

प्रिय भक्तगण आता, तुम्ही तुमच्या मर्जी नुसार मालाड देवस्थान ट्रस्टला विविध उपक्रमांसाठी देणगी देऊ शकतात.
विविघ देणगी प्रकार खालील प्रमाणे आहे.

देणगी प्रकार
सर्व साधारण निघी
देऊळ नुतनीकरण निधी
सामाजिक निधी
जीर्णोद्धार निधी