आम्ही कोण आमच्याविषयी थोडे श्रद्धेय भक्त गण श्रीराम जय राम जय राम मालाड देवस्थान टूस्ट हा आम्ही हाती घेतलेला नवा प्रकल्प. आम्ही मराठी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. मराठी माणसाच्या व महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोचावी या प्रेरणेने उदुक्त होऊन हे काम आम्ही हाती घेतले आहे.जय मराठी, जय महाराष्ट्र!