दैनिक वेळापत्रक

सोमवार ते रविवार वेळ
काकड आरती
पहाटेची प्रार्थना ५.३० सकाळ ते ६.०० सकाळ
देव दर्शन
६.०० सकाळ ते १२.१५ दुपार
नैवेद्य
१२.१५ दुपार ते १२.३० दुपार
देऊळ बंद राहील
१ दुपार ते ४ सांज
देव दर्शन
४ सांज ते ७.३० सांज
सांज आरती
सांज प्रार्थना ७.३० ते ८.००
देव दर्शन
८.०० सांज ते ९.५० सांज
शेजारती
दिवसभरातील शेवटची आरती – रात्रौ ९.५०

शेजारती नंतर दुसरया दिवशी सकाळ पर्यंत देऊळ बंद राहील.